
गूंतून गेले कधी तुझ्यात मी कळलेच नाही मला
कशी प्रेमात पडले तूझ्या सख्या रे कस भूलवलेस तू मला
माझ्या मनातील भाव न सांगताच कळतात तुला
न पाहता आवाजातील फरक जानवतो तूला
तूझ्याशी बोलता बोलता तास न तास निघून जातो
कोमेजलेली कळी उमलूनी सुगंध सैर वैर धावतो
प्रेम यालाच म्हणतात आपल्या मानसामुळे आपला mood change होतो
तूझ असन माझ्या साठी खूप important आहे कारण तू आहेस म्हणून मी आहे
तुला भेटण्या आगोदर मी जगतच होते
पण ; तूला भेटल्यावर खर्या अर्थाने आयुष्याला सुरवात झाली
हरवलेली माझ्यातील मी पुन्हा खुलून आली
आयुष्य खूप छान आहे हे तुला भेटल्यावर समजल
तुझ्यात मी आहे आणि माझ्यात तू आहेस हे तूला ठेच लागल्यावर जानवल.