अपयश

मनाच्या खोलवर दरीत एक अभाग पाखरू गिरट्या घालतय

प्रेमाचा हात आपुलकीचाओलावा शोधू पाहतय

किंचाळतय आकांत तांडव करतय पण; सार आभाळ सुन्न झालाय त्याला कुणाची साथ नाहीये

ते नुसतं घोंगावतंय रस्ता शोधू पाहतय

गिरट्या घालून परत त्याच जागी येतेय

धारदार शब्दांचे वार सोसतोय रक्तबंबाळ होऊन आधाराविना तडफडत

मनावर झालेल्या जखमांवर प्रेमाची फुंकर मागू पाहतय

पण; बेवारसा सारखं या मतलबी दुनियेत एकटच झुरतय सार संपल्यासारख वाटल तोच ह्दयातून एक आवाज़ आला

All is well All is well

2 replies to “अपयश

Comments are closed.

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star