सतत इतरांचा विचार करण सोडून द्या,स्व:त साठी जगा तूम्हाला हव तस कारण लोक असतातच नाव ठेवण्यासाठी मग तुम्ही कसेही वागा👍👍
आयूष्य अस जगा की त्याचा दुसर्याला त्रास ही होता कामा नये आणि तूमच्या मनाला समाधान ही मिळेल