चहाच्या कपा पासून ते जिवलग मित्रा पर्यंत कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करू नका कारण नेहमी तलपेला चहा आणि संकटाच्या वेळी जिवलग मित्र जवळच असेलच असं नाही.
आयूष्य अस जगा की त्याचा दुसर्याला त्रास ही होता कामा नये आणि तूमच्या मनाला समाधान ही मिळेल