आयुष्यात हव तरी काय असत हे ज्याला समजल तो खरा सुखी असतो.पण दुःख या गोष्टीच, जे शोधण्यासाठी तू वनवन फिरतोयस ती गोष्ट तुझ्या मनात हृदयात आहे आणि ती म्हणजे “समाधान” जो व्यक्ती समाधानी आहे तो सर्वात सुखी आहे कारण त्याच्या अपेक्षाच समाधानी असतात. मग त्याला आणी काय हव ,आहे त्यात समाधान मानायला शिका कारण मनुष्य हा असा प्राणी आहे तो स्व:ताच्या सूखाला नजर अंदाज करून दुसर्यांच्या सूखाशी तूलना करतो आणि स्व:ता दू:खी होतो.