आयूष्य अस जगा की त्याचा दुसर्याला त्रास ही होता कामा नये आणि तूमच्या मनाला समाधान ही मिळेल
जेव्हा आपण एखादी चूक लपवतो तेव्हा ती चूक लपवण्यासाठी शंभर चुका करतो त्याचप्रमाणे दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस तुम्हीच फसला जाल कारण ईश्वर नेहमी सत्याच्या बाजूने असतो.