


ह्या रिमझिम रिमझिम पाऊस धारा
अंगावरती दाटतो शहारा
मनाला मोहूनी टाकतो हा नजारा
हाच असावा सम्रूद्धी चा गाभारा
निसर्गाच्या सानिध्यात मिळतो हा समाधानाचा किनारा
आयुष्य खूप छान आहे जो हा अनुभव घेणारा
सार काही विसरून मनसोक्त रानोवनात भटकणारा
पावसामध्ये ओलाचिंब भिजणारा
खरच अस आयूष्य जगणारा
खूप सूखी व आनंदी असावा
कारण आयुष्य एखदाच भेटत ते स्वःता ला हव तस रेखाटाव
उद्याची चिंता उद्यावर सोडावी आजचा दिवस आनंदातच जगावा
आयुष्य आहे म्हणून जगणारे सगळेच असतात
पण जगण्याचा आनंद घेवून जगनारे तूटपूंजेच असतात.
You must be logged in to post a comment.