कधी कधी आयुष्याच्या प्रवासात अशी माणसं भेटतात, ती दूर असूनही नेहमी हृदयात घर करून बसतात, कारण त्यांचं जवळ असणं अपेक्षित नसतं फक्त त्यांचे आधाराचे दोन शब्दच संकटा विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला ताकद देऊन जातात.
✍ सौ.शितल कृष्णा पाटील
आयूष्य अस जगा की त्याचा दुसर्याला त्रास ही होता कामा नये आणि तूमच्या मनाला समाधान ही मिळेल