
एक कप चहा हवा असतो तलपेला, एक कप चहा हवा असतो झोपून उठल्यावर आळस घालवायला
एक कप चहा हवा असतो संगतीला , एक कप चहा हवा असतो चार च्या ठोक्याला
एक कप चहा हवा असतो दोस्ताला, म्हणून एक कप चहा हवा असतो तूम्हाला
एक कप चहा हवा असतो पाहूण्यांच्या पाहूनचार्याला , आता शेवटचा एक कप चहा हवा असतो बायकोच जेवन होईपर्यंत भूक थांबवायला
दिवसाला कमीत कमी किती कप चहा प्यायले आणि म्हणे एक कप चहावर दिवसभर उपवास केले
चहा म्हणजे एक व्यसनच आहे दारू पेक्षा काय कमी आहे
चहा प्यायला नाही तर किती लोकांचे डोके दुखते सांगा बर तूम्हाला एक कप चहा एक व्यसनच आहे हे किती लोकांना पटते.
✍सौ. शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.