
एखाद्या व्यक्ति वरती कितीही राग आला तर तो न काढता शांत बसाव,
कितीही राग आला तरी स्वताच्या मनावर कन्ट्रोल ठेवाव
कारण रागात उचललेले प्रत्येक पाऊल चूकीच असत
बोलून वाईट होण्यापेक्षा न बोलता गप्प बसलेलच बर असत,
पण आपल्या गप्प रहाण्याचा कोन्ही गैरफायदा घेत असल्यास त्याला विरोध जरूर करावा
सहन करण्यापेक्षा सार बोलून मनावरचा भार कमी करावा,
नाहीतर समोरचा आपल्याला सतत गृहीत धरत राहतों
आपली चूक नसतानाही त्या चुकीच खापर आपल्यावर फोडत रहातो,
काही लोक अशीही असतात ती खोट्याला शिखरावर बसवतात, आणि खर्याला आपल्या बडेजाव पणान जमिनदोस्त करतात
म्हणून रागावर कंट्रोल असाव पण आपली बाजू मांडताना शांत असाव.
✍सौ.शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.