प्रेमाने बोलनारी माणस आणि प्रेमाने वागणार्या माणसात खूप फरक असतो कारण प्रेमाने बोलनारी माणस स्वार्थी असतात आणि प्रेमाने वागणारी माणस निस्वार्थी असतात.
आयूष्य अस जगा की त्याचा दुसर्याला त्रास ही होता कामा नये आणि तूमच्या मनाला समाधान ही मिळेल