

प्रेम हे न उलघडणार कोड असतं
कितीही प्रयत्न केला तरी ते न संपणार क्षितीज असतं
गुपित ओळखायला डोकं नाही मन लागतं
प्रत्येक वेळेस त्यांन किंवा तिनं बोलून दाखवायच नसतं अबोल राहूनही तिच्या किंवा त्याच्या मनातलं ओळखायचं असतं
पण तरीही समोरच्यांन सतत त्याला किंवा तिला गृहीत धरायचं नसतं
कधी -कधी मनातलं ही बोलून दाखवायचं असतं
कारण प्रेमाला अंत नसतो मग तो तरुणपणातलं असो वा म्हातार पनातलं असो
फक्त एकदा व्यक्त व्हायला शिका नातं पुन्हा बहरेल आणि आयुष्याचा प्रवास साथीदारा सोबत गुलाबी होईल.
✍सौ.शितल कृष्णा पाटील
You must be logged in to post a comment.