
ना कधी कळले तुला
ना कधी कळले मला
जीव हा तुझ्यात गुंतला
हा गोड गुन्हा कधी घडला
अबोल राहुनी झाला हा ईशारा
हृदयात फुलला मोरपिसारा
शब्दाविना हा संवाद झाला
नाही तुला कळल न मला समजल
तुझ्या नजरेचा बाण थेट काळजाला भिडला
बऱ्याच भेटल्या अप्सरा पण तुझ्यावरच का जीव जडला
सांग प्रिये तुझ्यावरच का जीव जडला…..
✍शितल कृष्णा पाटील
” क्यों आपपे दिल आया”
ना पता लगा तूझे
ना पता लगा मुझे
दिल तूझपे क्यों आया
ये मीठा सा अपराध कैसे हुवा
ना कोई बात हुई बस हुवा नजरों से ईशारा
दिल मै खिला प्यार भरा नजारा
न बोले वो बातचीत बनी
ना तुझे समज आयी ना तू समज पायी
तेरी नजरो का तिर मेरे दिल को छुवा
बहोत मिली अपसराये पर मेरा दिल तुझपर क्यों आया
बता दे मेहबूब मेरा दिल तुझपर क्यों आया
You must be logged in to post a comment.