माणसांच्या गर्दीत असूनही ऐकट वाटन
स्व:ताच्याच विचारात मग्न असन
तुझी प्रत्येक आठवन नव्याने अनुभवन
तुझा सहवास हवाहवासा वाटन
डोळ्यातील अश्रु नकळत वाहन
तू जवळ असल्याच भासन
अचानक वर्तमानाची जाणीव होण
विचारांच्या भोवर्यातुन बाहेर पडन
मग स्व:ताच स्व:ताला सावरन
पुन्हा त्या मानसांच्या गर्दीत सामिल होण
खरच तु जवळ नसूनही जवळ असल्या सारख वाटन
कदाचित यालाच म्हनतात प्रेमात असन