मेकप करन कंमप्लसरी

कडाक्याच्या थंडीमध्ये दिसली ती स्टॅडवर

लिपस्टिक लावून उभी होती कोरड्या पडलेल्या ओठांवर

💄💄💄💄💄💄💄💄💄

भेगांमध्ये थापल होत फाऊंडेशन चेहर्यावर

टिकली मात्र चिकटत नव्हती दिखाव्याच्या कपाळावर

👜👜👜👜👜👜👜👜👜

केस तिचे काळेभोर मोकळे सोडलेले पाठिवर

मोगर्याचा सुगंध लक्ष ठेवून होता तिच्यावर

💃💃💃💃💃💃💃💃💃💃

मस्कारा ताठला होता लुकलुकनार्या पापनीवर साध स्वेटरही घातल नव्हत सिव्लेसच्या ड्रेसवर 👗👗👗👗👗👗👗

भारी मुलींची फॅशन, कडाक्याच्या थंडीतही मेकप करण कम्पल्सरी पाहिजे

कितीही गारठला जीव तरी चालेल ; पण छान मात्र दिसल पाहिजे .

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star