न कळत हातून होणारी चूक अपराध ठरू शकते
विश्वास कमजोर झाला असेल तर नात कितीही वर्षाच असो क्षणात तुटते
म्हणून एक चूक लपवण्यासाठी सतत खोट बोलण्यापेक्षा एखदाच खर बोलून विश्वास आणि नात अबाधित राखा.
कारण खरंच आपल्या मनात पाप नसेल ना तर समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेते आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते.