जेव्हा नात्याला संशयाची किड लागते तेव्हा ते नाते बाहेरून कितीही सुंदर दिसत असल तरी आतुन भावना पोखरून मानसिकरित्या कमकुवत
झालेल असत तेव्हा त्याच आयुष्य एकतरी संपुष्टात येत नाहीतर अर्धमेल करून सोडत.
म्हणून
एकदाच स्पष्ट बोलून विषय संपवून टाकायचा.
कारण
जिथे विश्वास उडतो तिथे संशय नात्यातला दुरावा वाढवतो.😞