आजी म्हणजे नातवंडांसाठी हक्काच पर्व असत,
आजी म्हणजे हट्ट पुरवणार मायेच घर असत,
आजीच्या कुशीत समाधानाच स्वर्गीय अगणित सुख असत
आजी म्हणजे परमेश्वराच नव रुप असत
फक्त दुसर्याला चांगल्या मनान देत रहायच
पण…..
लळा लावून ईच्छा नसताना त्याच्या बुलाव्यावर सार काही सोडून जायच…….
आता फक्त आठवणीतच आजीच अस्तित्व अनुभवायच.