My Valentine

❤️प्रत्येक नवरा-बायकोंच 💑एकमेकांवर प्रेम असतच❤️


कुणाच कमी तर कुणाच जास्त अस काही नसत💗💗


तिच सतत बोलून दाखवन किंवा जाणवून देण म्हणजे प्रेम नसत♥️♥️


त्याच ही असत पण तिच्या सारख व्यक्त होण जमत नसत😍😍


प्रत्येकाच्या स्वभावाच गणित वेगवेगळ असत💕💕


ज्याला ते सुटत त्यालाच ते पटत आणि त्यांचच नात टिकत💖💖


म्हणूनच प्रेम दाखवण्यापेक्षा भावना समजून घेण महत्त्वाच असत.♥️♥️

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started
close-alt close collapse comment ellipsis expand gallery heart lock menu next pinned previous reply search share star