बालपणातील घड्याळ घालायची हौस काही निराळीच असते कारण मोठेपणी ब्रॅण्डेड घड्याळ मिळतील पण ते घड्याळ लहानपणातील वेळ नाही दाखवू शकत. म्हणुन मुलांना त्यांच बालपण मनसोक्त जगू द्याव कारण मोठेपणी घड्याळाच्या काट्याप्रमाने आयुष्य पुढे सरकत जात तेव्हा टेंशन, जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडता पाडता आयुष्यात स्वःताच्या मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच मिळत नाही.